ETV Bharat / bharat

Bomb Threat Message : संतापजनक! इंडिगोत बॉम्ब असल्याचा खोटा मॅसेज, गुन्हा दाखल

author img

By

Published : Nov 28, 2022, 9:59 AM IST

बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Bangalore Kempegowda International Airport ) प्रवाशांचा जीव टांगणीला लावणारा प्रकार घडला. एका अज्ञात व्याक्तीने विमानात बॉम्ब अल्याचा मॅसेज लिहीला होता. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Indigo flight
इंडिगो फ्लाइट

बंगळूरू ( कर्नाटक ) : बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Bangalore Kempegowda International Airport ) प्रवाशांचा जीव टांगणीला लावणारा प्रकार घडला. एका अज्ञात व्यक्तीने विमानात बॉम्ब अल्याचा मॅसेज लिहीला होता. डिगो विमानाच्या सीटवर टिश्यू पेपरमध्ये बॉम्बचा धमकीचा संदेश सापडला ( bomb threat message in tissue paper ) होता. त्यावर केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्यात विमानतळ कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बॉम्बचा खोटा मॅसेज : कोलकाताहून उड्डान केलेल्या बेंगळुरू केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या इंडिगो विमानाच्या सीटवर ( bomb threat message Indigo flight ) सापडलेल्या टिश्यू पेपरमध्ये बॉम्बचा धमकीचा संदेश सापडला आहे. तपासणी केली असता तो बॉम्बचा खोटा मॅसेज असल्याचे आढळून आले. 6E 379 इंडिगो ने काल पहाटे 5:29 वाजता कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावरून उड्डाण ( fake bomb threat message ) केले. सकाळी 8:10 वाजता देवनहल्ली केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरले. इंडिगोच्या क्रूला फ्लाइटमध्ये बॉम्बचा धमकीचा मॅसेज असल्याची माहिती मिळाली आहे. तत्काळ सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाचारण करून तपासणी करण्यात आली.

विमानतळ कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल : 6D सीटजवळ सापडलेल्या टिश्यू पेपरवर एका अज्ञात व्यक्तीने निळ्या अक्षरात हा बॉम्बचा धमकीचा मॅसेज लिहिला ( fake bomb threat message in blue letter ) होता. बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने विमानाची कसून तपासणी केली असता. हा खोटा बॉम्बचा धमकीचा संदेश असल्याचे आढळून आले. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्यात विमानतळ कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.